product

CHAPTER 16 :

वाचकांसाठी सूचना

समजण्याच्या व अभ्यासाच्या दृष्टीने, वाचतांना शक्य तितके कागद,पेन,नकाशे,आलेख,ज्ञानकोश(Encyclopedias),शब्दकोश जवळ बाळगा. अनेक वेळा हे पुस्तक वाचा. जर ह्या प्राचीन 'गुहा-गृह' 'अवस्थाबदल' व 'व्यवस्थाबदल' सुरासूर संग्रामाचा संदेश - समन्यव, शहाणपण-आपण आचरणात आणला नाही तर ह्या पौराणिक संग्रामापेक्षा अधिक विध्वंसक,. हिंसात्मक हा नवा 'गृह ते ग्रह...