जनमेजयाच्या प्रश्नांचे एकच उत्तर
पौराणिक म्हणजेच अति प्राचीन गोपाल (रोमा) ते कृषक (ग्रीक ),
सूर ते असूर अवस्थाबद्दल आणि एकेश्वर मुनी ते द्वैतेश्वर ,
त्रैतेश्वर मनु व्यवस्थाबद्दल धर्मसंग्राम !
पौराणिक अर्थात अतिप्राचीन देवासूर म्हणजेच सूरासूर धर्म संग्राम काल्पनिक (Myth)भ्रामक पुराणकथा नाहीत तर तीव्र, जालीम, अति दुर्बोध, अति हिंसक, भयानक विध्वंसक, अति प्रदीर्घ धर्मसंग्राम होता, हयाचे पुरावे - त्याच नावाचे नदी, पर्वत, समुद्र, शहरे आजही प्रत्यक्ष पहावयास मिळतात, जे मिळाले नव्हते ते उत्खननाद्वारे बाहेर येत आहे.
भगवान विष्णू आणि वरूण ब्रम्हदेव ह्यांनी ऊर (U-R) जिंकून
घेण्यापुर्वी दनुपुत्र मय दानव (प्र 7 ) ऊरचा राज्यकर्ता होता.
भ.विष्णू च्या तीव्र आक्रमणामुळे इतर देैत्य,नाग, भैरवा
प्रमाणेच दानव मयही आपल्या छोटयाश्या कट्टर फौजेसह भारतात आला.
Banner Group
सुरासुर संग्राम बद्दल संपादकीय ...
सुरासुर संग्राम - क्लॅश ऑफ सिव्हिलायझेेशन्स हे पुस्तक सुरासुर संग्राम च्या शृंखलेतील पहिले पुस्तक आहे. ह्या पुस्तकात लेखकाने मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे तथ्ये आणि पुराव्यांवर आधारित आहेत ....
अधिक माहिती!
लेखकाबद्दल ...
नुकत्याच वैभव 'गत' झालेल्या एका शेतकरी कुटुंबात. बालपणी वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे जवाबदारीने काम करून शिक्षण घेतले. सर्वांना कठीण वाटणारा Applied Mathematics हा विषय ...
अधिक माहिती!
पुस्तकाबद्दल ...
एक संशोधकीय पुस्तक ज्यामध्ये जागतिक व भारतीय इतिहास, जगातील महत्वाची स्थळे, व्यक्ती, त्यांची नावांमधली समानता आणि इतर भौगोलिक स्मारके, आतापर्यंतचे समज इत्यादी गोष्टींची गणितीय व वैज्ञानिक...
अधिक माहिती!