CHAPTER 33 :
देवासुर अर्थात सुरासूर धर्म संग्राम (१)
परंतु जनमेजया, तुझा प्रश्न तेव्हा केवळ तुझ्या उत्सुकतेचा होता, परंतु आजचा तुझा तोच प्रश्न... मंत्रीमंडळातील सर्व महत्वाच्या सहकार्याना, सल्लागारांना आपली परवानगी असेल तर बोलवतो... मारिच कश्यप मुनी कुळातील... आदित्य वरुण व दैत्य हिरण...