product

CHAPTER 6 :

समुद्ध अटलांटिस बेट

कश्यप मनु सभ्यतेच्या कृती बेटाच्या राजधानी 'नू' पासून उत्तर-पूर्वेस ११० किमी अंतरावर असलेल्या थेरा/ थिरा(Thera/Thira) बेटालाच (खालील नकाशा), प्लेटोनी हे नाव दिले आहे. आजकाल त्यालाच सॅंटोरीनी नावानेही लोक ओळखतात. प्लेटोच्या (ई. पु.४२८ - ३४७) वेळेला मनु सभ्यतेचे.....