CHAPTER 22 :
एकाक्षरी :एक अक्षर,एक शब्द
लाखो वर्षापासून जमीन,खडक,गुहेची भिंत इत्यादिवर चित्र,चिन्ह,रेघा काढून आपले मनातील विचार,संकल्पना,वस्तू न बोलताही दुसर्याला कळविण्याची कला मनुष्य जाणतो आहे. ह्याच कल्पनेतून लिपी चा जन्म झाला....वर्षांपूर्वी लिपीचा शोध....