CHAPTER 25 :
देवासूर संग्राम झालाच: पुरावे
पौराणिक अर्थात अतिप्राचीन देवासुर म्हणजेच सूरासूर धर्म संग्राम काल्पनिक (Myth),भ्रामक पुराणकथा नाहीत तर तीव्र जालीम अति दुर्बोध,अति हिंसक, भयानक विध्वंसक, अति प्रदीर्घ धर्मसंग्राम होता. ह्याचे प्रमाण म्हणजे त्याच नावाचे नदी,पर्वत,समुद्र,शहरे आजही प्रत्यक्ष पाहावयास मिळतात, जे मिळाले नव्हते ते उत्खननाद्वारे बाहेर येत आहे....